शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

CBI Recruitment 2022: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, कसा कराल अर्ज? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 15:52 IST

CBI Recruitment 2022: बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे.

CBI Recruitment 2022: बँकेतनोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार बँकेच्या विविध रिजनल आणि झोनल ऑफिसरसह एकूण ५३५ पदांवर भरती केली जाणार आहे. नोकरीचा अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्तळाला भेट द्यावी. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेनं जारी केलेल्या अर्जाद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. CBI भर्ती 2022 साठी अर्ज सादर करण्यासाठी उद्या, 28 फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

सीबीआयने देशभरातील विविध प्रादेशिक कार्यालयांमध्ये 535 अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिराती प्रकाशित केल्या आहेत. यासाठी अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असून या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची शेवटची तारीख यांचा तपशील देण्यात आला आहे.

पात्रता आणि वयोमर्यादाCBI भरती 2022 च्या इच्छुक उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की फक्त तेच उमेदवार जे बँकेतून निवृत्त झाले आहेत असेच उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच, ज्या पदावरून ते निवृत्त झाले त्याच पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय ६३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रियासेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर, उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. विहित प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती एका वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने केली जाईल. तथापि, उमेदवारांच्या कामगिरीनुसार वयोमर्यादा जास्तीत जास्त 65 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

अर्जशुल्कCBI च्या अधिकृत वेबसाईट, centralbankofindia.co.in वर भरती विभागात दिलेल्या लिंकद्वारे उमेदवार भरती अधिसूचना डाउनलोड करू शकतात. अर्जाचा फॉर्म भर्ती अधिसूचनेमध्येच दिलेला आहे. उमेदवार हा फॉर्म पूर्णपणे भरून आणि शेवटच्या तारखेपर्यंत भरतीच्या अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पॅन कार्ड, आधार कार्ड आणि रिलीव्हिंग लेटरच्या प्रती जोडून सबमिट करू शकतात. उमेदवारांना मुंबई येथे देय असलेल्या 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'च्या नावे रु. 590 चा डिमांड ड्राफ्ट जोडावा लागेल.

टॅग्स :jobनोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन