शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

BSNL: बीएसएनएलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठी कुठलंही शुल्क नाही, अशा आहेत अटीशर्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 09:20 IST

BSNL, Government Job: बीएसएनएलच्या हरियाणा सर्कलने २७ डिप्लोमा अप्रेंटिससाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरून २० मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली - बीएसएनएलच्या हरियाणा सर्कलने २७ डिप्लोमा अप्रेंटिससाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरून २० मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. अधिकृत नोटिफिकेशननुसार रिक्त पदांची एकूण संख्या ही २७ आहे.रिक्त पदांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. डिप्लोमा अप्रेंटिसची एकूण २७ पदे. अंबाला ४, फरिदाबाद ३, गुडगांव ३, हिसार ४, करनाल ४, रेवाडी ३, रोहतक ६.

या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय २५ वर्षे निर्धारित करण्यात आलेले आहे. आरक्षित वर्गाच्या कँडेडेटच्या नियमानुसार सवलत दिली जाईल. शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादेच्या संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन पाहावे.

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ८ हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवार बीओटीचे पोर्टल www.mhrdnats.gov.in च्या माध्यमातून २० मार्च २०२२ पर्यंत किंवा त्याआधी अर्च करू शकतात.  

टॅग्स :BSNLबीएसएनएलjobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरी