शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

BSF Recruitment 2022 : BSF मध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; हेड कॉन्स्टेबल व असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 19:11 IST

BSF Recruitment 2022 : उमेदवार BSF ASI and HC Recruitment 2022 साठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर निर्धारित वेळेत ऑनलाइन अर्ज करू शकतील.

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाने (BSF) हेड कॉन्स्टेबल आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार BSF ASI and HC Recruitment 2022 साठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर निर्धारित वेळेत ऑनलाइन अर्ज करू शकतील.

अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे सीमा सुरक्षा दलात असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी (स्टेनोग्राफर) 11 पदे आणि हेड कॉन्स्टेबलच्या 312 रिक्त पदांची भरती केली जाईल. एकूण रिक्त पदांमध्ये सर्वसाधारण श्रेणीसाठी 154 पदे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 41 पदे, ओबीसीसाठी 65 पदे, एससी प्रवर्गासाठी 38 पदे आणि एसटी प्रवर्गासाठी 25 पदे यांचा समावेश आहे.

किती मिळेल वेतन?असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल 5 अंतर्गत 29200 रुपये ते 92300 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. तर, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी लेव्हल 4 अंतर्गत  25500 ते 81100 रुपये प्रति महिना वेतन असेल. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि टायपिंग चाचणी इत्यादींच्या आधारे केली जाईल. सविस्तर माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

पात्रता काय असावी?सीमा सुरक्षा दलातील या पदांवर भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. याशिवाय, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, सविस्तर जाहिरात जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवार अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतील.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनBSFसीमा सुरक्षा दलIndian Armyभारतीय जवानjobनोकरी