शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

BEL Recruitment 2022: जॉब अलर्ट! भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरीची संधी; 90 हजारांवर देणार पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 14:21 IST

गेल्यावर्षी जे उमेदवार इंजिनिअर झाले आहेत, त्यांच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी ...

गेल्यावर्षी जे उमेदवार इंजिनिअर झाले आहेत, त्यांच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशिअन पदावर भरती सुरु केली आहे. या भरतीद्वारे ९१ पदे भरली जाणार आहेत. 

इच्छुक उमेदवार bel-india.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकणार आहेत. इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशिअन या पदांसाठी ६ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याची शेवटची तारीख 20 एप्रिल आहे. या भरती मोहिमेद्वारे प्रशिक्षणार्थीच्या 66 आणि तंत्रज्ञांच्या 25 पदांसाठी भरती केली जाणार आहे.उमेदवाराचे वय 1 मार्च 2022 रोजी 28 वर्षांपेक्षा कमी असावे. शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयाची अट शिथिल आहे. इतर मागासवर्गीयांना 3 वर्षांची आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

शिक्षणाची अट...असिस्टंट ट्रेनी  - उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून 60% गुणांसह 3 वर्षांची अभियांत्रिकी पदवी घेतलेली असावी. टेक्निशिअन - उमेदवारांना SSLC + ITI + एक वर्षाची अप्रेंटिसशिप किंवा SSLC + 3 वर्षाचे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरी