शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

Job Alert: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ४०० जागा; अधिकारी पदासाठी उद्यापासून करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 17:22 IST

Bank of Maharashtra Recruitment: उद्यापासून अधिकृत वेबसाईट Bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. स्केल २ आणि स्केल ३ च्या अधिकारी पदांवर ही भरती करण्यात येत आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने अधिसुचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार १३ जुलैपासून अर्ज करू शकणार आहेत. 

उद्यापासून अधिकृत वेबसाईट Bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. याची अंतिम तारीख २५ जुलै २०२३ असणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मधील एकूण 400 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी 100 रिक्त पदे अधिकारी श्रेणी III साठी आहेत आणि 300 रिक्त पदे अधिकारी श्रेणी II साठी आहेत. UR/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क रुपये 118 आहे.

31 मार्च 2023 रोजी उमेदवारांचे वय स्केल II साठी किमान 25 वर्षे आणि कमाल 35 वर्षे आणि स्केल III साठी 25 ते 38 वर्षे असे निश्चित करण्यात आले आहे. 

शैक्षणिक पात्रता...मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील सर्व सेमिस्टरच्या एकूण किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी. JAIIB आणि CAIIB उत्तीर्ण होणे देखील आवश्यक आहे. CA/CMA/CFA सारखी व्यावसायिक पात्रता देखील असणे आवश्यक आहे.

उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. निवडलेले उमेदवार 02 वर्षांच्या बाँडवर स्वाक्षरी करतील. तसेच 06 महिन्यांच्या प्रोबेशन कालावधीवर असतील.

टॅग्स :Bank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रjobनोकरी