शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

JOB Alert : खूशखबर! तरुणांना सरकारी बँकेत मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा, कुठे करायचा अर्ज? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 12:57 IST

Bank of Baroda Recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधर तरुणांना नोकरीची संधी आहे. बँकेत ब्रांच रिसिवेबल मॅनेजर या पदासाठी भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 159 पदांवर ही भरती केली जाणार आहेत.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. तरुणांना सरकारी बँकेत थेट मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधर तरुणांना नोकरीची संधी आहे. बँकेत ब्रांच रिसिवेबल मॅनेजर या पदासाठी भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 159 पदांवर ही भरती केली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेदरम्यान, महाराष्ट्र आणि गोव्यासह उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि बिहारमध्येही भरती केली जाईल.

इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. 14 एप्रिल ही शेवटची तारीख असून या पदासाठी अर्ज करता येऊ शकेल. कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. सोबत बँकेत किंवा वित्तीय संस्थांमध्ये किंवा संबंधित कार्यालयात काम केलेल्या व्यक्तीही या पदासाठी अर्ज करू शकतात. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

14 एप्रिल 2022

'या' पदासाठी भरती

ब्रांच रिसिवेबल मॅनेजर

एकूण जागा

159

वयोमर्यादा

23 ते 35 वर्ष

शैक्षणिक पात्रता

- कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. 

- बँकेत किंवा वित्तीय संस्थांमध्ये किंवा संबंधित कार्यालयात काम केलेल्या व्यक्तीही या पदासाठी अर्ज करू शकतात. 

- वित्तीय संस्थेत दोन वर्ष काम केल्याचा अनुभव या पदासाठी गरजेचा आहे. 

कुठे करायचा अर्ज?

बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं उच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. 

'या' ठिकाणी भरती

महाराष्ट्र गोवाउत्तर प्रदेशराजस्थान दिल्लीहरियाणापंजाबबिहारएका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

 

टॅग्स :jobनोकरी