शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:25 IST

Bank of Baroda Recruitment: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

बँकेतनोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध विविध विभागांमध्ये व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक अशा उच्च पदांसाठी अर्ज मागवले आहेत.या भरतीची अधिसूचना बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर प्रसिद्ध करण्यात आली. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. 

बँक ऑफ बडोदाने डिजिटल बँकिंग, सुरक्षा, माहिती सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान विभागात विविध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली. या भरती अंतर्गत मॅनेजर- डिजिटल प्रोडक्ट (जागा -०७), सीनियर मॅनेजर- डिजिटल प्रोडक्ट (जागा-०६) , फायर सेफ्टी ऑफिसर (जागा- १४), मॅनेजर-इनफॉर्मेशन सिक्योरिटी (जागा- ०४), सीनियर मॅनेजर-इनफॉर्मेशन सिक्योरिटी (जागा- ०२), मॅनेजर- स्टोरेज एडमिनिस्ट्रेशन सिक्योरिटी (जागा- ०२) आणि सीनियर मॅनेजर-स्टोरेज एडमिनिस्टेशन अँड बॅकअप पदांसाठी दोन जागा भरल्या जाणार आहेत.

बँक ऑफ बडोदा भरती २०२५: पात्रतामॅनेजर, सिनियर मॅनेजर या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे फुल टाइम बीई/बीटेक कॉम्प्युटर सायन्स अॅप्लिकेशन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन किंवा एमसीए पदवी असणे आवश्यक आहे. मॅनेजर पदासाठी संबंधित क्षेत्रात ३ वर्षांचा आणि सिनियर मॅनेजरसाठी ०६ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. फायर सेफ्टी ऑफिसर पदासाठी बीई/पदवी/अग्निशमन अभियांत्रिकी पदवी/पदवीधर पदवी इत्यादी आणि १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता मागवण्यात आल्या आहेत.

बँक ऑफ बडोदा भरती २०२५: वय आणि अर्ज शुल्कपदानुसार किमान वय २२-३० वर्षे आणि कमाल वय ३४-४० वर्षे निश्चित करण्यात आले. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

बँक ऑफ बडोदा भरती २०२५: अर्ज शुल्कसामान्य/ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना ८५० रुपये आणि एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ईएसएम/डीईएसएम/महिला उमेदवारांकडून १७५ रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. भरती संदर्भात अधिक माहिती बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

टॅग्स :jobनोकरीbankबँक