शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Bank jobs 2023 : 'या' सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, लाखो रुपयांचे मिळेल सीटीसी पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:12 IST

Bank jobs 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विविध पदांसाठी भरतीसाठी उमेदवार शोधत आहे.

नवी दिल्ली : बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी यंदा नव्या संधी समोर येत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत काही बँकांनीनोकरीसाठी अर्ज मागविले आहेत. यामध्ये एसबीआय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकमध्ये नोकरीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विविध पदांसाठी भरतीसाठी उमेदवार शोधत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 साठी अर्ज करू शकतात. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 9 फेब्रुवारी 2023 आहे. या पदांच्या नोकरीसाठी नियुक्त उमेदवारांना पगार महिन्याला लाखो रुपये मिळू शकतो.

Indian Bank SO Recruitment 2023याचबरोबर इंडियन बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या  (SO) पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार भारतीय बँकेच्या अधिकृत वेबसाइट indianbank.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, या पदासांसाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होईल आणि या बँकेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

Central Bank of India Recruitmentसेंट्रल बँक ऑफ इंडियाने मुख्य व्यवस्थापक स्केल IV (मेन स्ट्रीम) आणि वरिष्ठ व्यवस्थापक स्केल III (मेन स्ट्रीम) या पदांसाठी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र, उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भरतीमधील रिक्त जागांसाठी 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. 

टॅग्स :jobनोकरीbankबँकCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन