शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठतेमध्ये २१५ कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 18:22 IST

बुलडाणा: जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे.

बुलडाणा: जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील २१५ कर्मचाºयांचा समावेश असून, ग्रा.पं. कर्मचाºयांच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठता यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठी १५ आॅगस्टची मुदत जिल्हा परिषद कडून देण्यात आली आहे.गाव पातळीवर विविध योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत महत्त्वाची भूमीका बजावत असते. त्यासाठी ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रां.प.) यांचे आस्थापना विषयक जि. प. स्तरांवरील सर्व कामे, ग्रामपंचायत कर्मचाºयांना आकृतीबंधाप्रमाणे सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे, कंत्राटी ग्रामसेवक भरती संबंधी कार्यवाही करणे, त्यांना तीन वर्षानंतर नियमीत ग्रामसेवक पदावर सामावुन घेणे, असे अनेक कामे ग्रामपंचायत विभागाकडून चालत असतात. जिल्हा परिषद विभत्तगाकडून ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाºयांची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी १ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २१५ कर्मचाºयांचा समावेश आहे. या यादीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाºयाचे नाव, ग्रामपंचायतचे नाव, पंचायत समितीचे नाव, ग्रामपंचायत सेवेत रुजू झाल्याची तारीख, ग्रामपंचायतच्या ठरवाचा उल्लेख, १० वर्ष सलग सेवा पूर्ण झाल्याची तारीख, जेष्ठता तारीख, शैक्षणिक पात्रता, पत्रव्यवहार करूनही कागदपत्र प्राप्त होत नसल्याबाबतचा तपशिल यासह विविध बाबींचा उल्लेख या सेवाजेष्ठता यादीमध्ये करण्यात आल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठता यादीवर १५ आॅगस्टपर्यंत आक्षेपही नोंदविता येणार आहेत. आक्षेप पडताळणीनंतर पुन्हा अंतीम यादीग्रामपंचायत कर्मचाºयांच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठता यादीवर लेखी स्वरूपात आक्षेप आवश्यक पुराव्याच्या कागदपत्रासह मागविण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या सेवा जेष्ठता यादीवर आलेल्या आक्षेपाची तडताळी करून ग्रामपंचायत कर्मचाºयांची यादी अंतीम करण्यात येणार असल्याची जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद