शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्य शरद हाडेंची शिवसेनेतून हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 15:04 IST

खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हा परिषद गट नेता आशिष रहाटे यांच्या मार्फत व्हीप बजावला होता. मात्र शरद हाडे यांनी व्हीपचे उल्लंघन करुन सभागृहात गैरहजर राहले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पक्षादेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी सवणा जिल्हा परिषद गटाचे सदस्य शरद हाडे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. २१ जानेवारी रोजी झालेल्या सभेत हा प्रकार उघड झाल्याने तडकाफडकी शिवसेना पक्षाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.दरम्यान शरद हाडे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. त्यातच २१ जानेवारी रोजी जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदाची निवडणूक झाली. त्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पक्ष समाविष्ठ आहे. मात्र पक्षाने बजावलेल्या व्हीप विरोधातच शरद हाडे यांनी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले.बुलडाणा जि.प.मध्ये चार विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक पारपडली. यात महाविकास आघाडीच्या पुनम विजय राठोड, ज्योती अशोक पडघान, राजेंद्र सदाशिव पळसकर, रियाज खान इलियास खान पठान यांना उमेदवार म्हणून मतदान करण्यासाठी शिवसेना सदस्यांना जिल्हा संपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हा परिषद गट नेता आशिष रहाटे यांच्या मार्फत व्हीप बजावला होता. मात्र शरद हाडे यांनी व्हीपचे उल्लंघन करुन सभागृहात गैरहजर राहले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv SenaशिवसेनाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद