शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

ट्रकच्या धडकेने युवकाचा मृत्यू

By admin | Updated: February 19, 2017 02:08 IST

पोलिसांनी त्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला

शेगाव, दि. १८- आनंदसागरसमोर ट्रक आणि मोटारसायकलच्या अपघातात एक अनोळखी युवक मृत्यू झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी त्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रिसोड जिल्हा वाशिम तालुक्यातील मोहजा येथील उद्धवराव निंबाजी जाधव (वय ५२) हे त्यांची हिरोहोंडा स्पलेंडर दुचाकीने शेगावला येत असताना बाळापूर रोडवरील वनविहार ढाब्यासमोर अ.रज्जाक अ.जब्बार (वय ५0) रा. शिरसोली नाका, रामनगर जळगाव याने त्याचा ट्रक क्रं.एमएच-१८/एम ४४७८ हा अचानक रस्त्यात थांबवला. त्यामुळे मागून आलेला दुचाकीस्वार ट्रकला धडकून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एपीआय किशोर तावडे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध कलम ३0४ (अ), ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.