खामगाव (बुलडाणा): तालुक्यातील हिवरा बु. येथील एका १८ वर्षीय युवक नाल्याच्या पुरात वाहून जाण्याची दुर्दैवी घटना घडली.हिवरा बु. येथील सोनू ईश्वर तायडे (१८) हा युवक गावातीलच नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर भंडारी येथील ज्ञानेश्वर दामोधर चोपडे यांच्या मालकीची जश्री गाय मृत पावली असून, त्यांच्या घरावर निंबाचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. तांदूळवाडी येथील संजय दाभाडे यांच्या २ हजार कोंबडीच्या पिल्लांचा मृत्यू झाला.
युवक पुरात वाहून गेला
By admin | Updated: April 14, 2015 00:39 IST