शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी देश व समाजाच्या विकासासाठी कार्य करावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 19:09 IST

बुलडाणा : जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी सकारात्मक व उच्चविचार अंगीकारावे, स्वत:च्या प्रगती सोबतच देशाच्या व समाजाच्या विकासाकरीता कार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले.

ठळक मुद्दे उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले आवाहनराष्ट्रीय युवा नेता व युवा सांसद कार्यक्रम उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी सकारात्मक व उच्चविचार अंगीकारावे, स्वत:च्या प्रगती सोबतच देशाच्या व समाजाच्या विकासाकरीता कार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी  केले. स्थानिक जिजामाता महाविदद्यालयात  १८ नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय युवा नेता व युवा सांसद  कार्यक्रमात ते बोलत होते. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा विभागाअंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून  डॉ. विकास बाहेकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दामोधर अंभोरे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सुनिल देशमुख, प्रा.डॉ.ए.जे.हेलगे, प्रा.डॉ.अनंत सिरसाट, प्रा.सुरेंद्र शेजे, प्रा.सुनिल मामलकर, प्रा.सुबोध चिंचोले  आदी उपस्थित होते.  डॉ.विकास बाहेकर यांनी  सांगितले की, आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे युवकांना रोज विविध स्पर्धांना सामोरे जावे लागत आहे. अपयशाने खचून न जाता त्याचा सामना करावा. शुध्द आचरणाने चारित्र जपावे.  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दामोधर अंभोरे यांनी की,  युवकांनी दैनंदिन कामाचे नियोजन करावे, स्वयंशिस्तीचे पालन करावे, चांगले चारित्र घडवावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरु युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाची भुमिका विश्द केली. आभार राष्ट्रीय सेवा योजनाचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. हेलगे यांनी तर आभार कोमल सुरोशे यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.पंजाबराव देशमुख व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय चाफेकर,  राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अविनाश मोरे, दिलीप महाले. भागवत निकम यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Buldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय