शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात प्रेम प्रकरणातून युवकाचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 13:16 IST

शेगाव : शहरातील तीन पुतळे परिसरात 22 वर्षीय युवकाचा युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा शहरात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : शहरातील तीन पुतळे परिसरात 22 वर्षीय युवकाचा युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा शहरात आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. अक्षय अशोक वानखडे वय 22 असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यास तिघांनी छातीत व पोटावर चाकूने वार करून भोसकले. मृतकाचा मोठा भाऊ आशिष याने काही दिवसांपूर्वी एका मुलीस पळवून नेले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याची चर्चा आहे. दरम्यान शुक्रवारी राग मनात धरून अक्षय ला मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मृतक मुलाचे आईने शहर पो स्टे ला दिली. त्यावरून ठाणेदार सुनील हुड पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी युवकाचे प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी स्थानिक सईबाई मोटे रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी भारत शेगोकार यास चाकूसह अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस रात्री घेत होते. घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीShegaonशेगाव