शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; तिघ्रा गावात हळहळ

By संदीप वानखेडे | Updated: March 15, 2024 18:15 IST

मोताळा शहरानजीकची घटना

बुलढाणा/मोताळा : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १४ मार्च राेजी रात्री नांदुरा मार्गावरील विश्रामगृहाजवळ घडली. अनिल विलास डोंगरे रा.तिघ्रा असे मृतकाचे नाव आहे.

तालुक्यातील तिघ्रा येथील अनिल विलास डोंगरे हा २५ वर्षीय युवक १४ मार्च रोजी गुरुवारी रात्री मोताळा येथून घरी तिघ्रा येथे जात हाेता. दरम्यान, नांदुरा मार्गावरील विश्रामगृहाजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अनिल डोंगरे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने ताे गंभीर झाला होता. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने त्यास रुग्णवाहिकेतून बुलडाणा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते, परंतु डोक्याला जबर मार लागलेला असल्याने, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. उपचाराच्या दरम्यान १५ मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पाेलिस करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात