शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

बुलडाणा जिल्ह्यातील युवक स्वयंरोजगाराकडे

By admin | Updated: December 22, 2014 00:52 IST

५८३ लाभार्थी : दोन हजार ७0३ बेरोजगारांना रोजगार.

बुलडाणा : महागडे शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी स्वयंरोजगाराची कास धरली आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातून गत सात वर्षांत जिल्ह्यातील जवळपास २ हजार ७0३ सुशिक्षित बेरोजगारांनी रोजगार मिळाला आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाला जिल्ह्यात बर्‍याच प्रमाणात प्रतिसाद मिळून बेरोजगारांनी याचा लाभ घेतला. मागील सात वर्षात या योजनेसाठी ५८३ बेरोजगार युवक युवती लाभार्थी निवडले गेले. या लाभार्थ्यानी सुरू केलेल्या लघू व माध्यम व्यवसायात आतापर्यत जिल्ह्यातील सुमारे २७0३ जणांना रोजगार मिळाला आहे.पंतप्रधान रोजगार निर्माण कार्यक्रम २00८ पासून केंद्रीय सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे राज्यात खादी आणि ग्रामोद्योग मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे. खनिज आधारित उद्योग, वनसंपत्ती उद्योग, कृषी व अन्न प्रक्रिया, पॉलिमर व रसायनांवर आधारित, ग्रामीण अभियांत्रिकी तसेच अपारंपरिक उद्योग, वस्त्रोद्योग, सेवा उद्योग आदी प्रकारातील उद्योग बेरोजगार सुरु करुन शकतात.