शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खामगावची तरूणी साकारतेय मालिकेत सप्तश्रृंगी देवीची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:51 IST

Khamgoan News प्रतीक्षा रंगराव देशमुख सध्या खामगाव येथील अमृतबाग सोसायटीत वास्तव्यास आहे.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : एका वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत खामगाव येथील तरूणी प्रतीक्षा देशमुख सप्तश्रृंगी देवीची भूमिका साकारत आहे.  जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथील मूळ रहिवासी असलेली प्रतीक्षा रंगराव देशमुख सध्या खामगाव येथील अमृतबाग सोसायटीत वास्तव्यास आहे. प्रतीक्षाला लहानपनापासूनच अभियनाची आवड होती. तिचे महाविद्यालयीन शिक्षण अकोल्यातील राधादेवी गोयंका महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच तिने विविध नाटकांमध्ये अभिनय केला. युवा महोत्सवातही तिचा हिरीरीने सहभाग राहत होता. यादरम्यान तिच्या भूमिका बऱ्याच गाजल्या. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या प्रतीक्षाने अभिनय क्षेत्रात करीअर करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर तिने आयसीआयसीआय बँकेत नोकरी केली. मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. यावेळी तिने बॅकेची नोकरी सोडली. यादरम्यानच तिच्या चित्रपटसृष्टीतील मित्रांनी तिला दख्खनचा राजा ज्योतिबा नाटकाकरिता ऑडीशन सुरू असल्याचे सांगितले. तिने संबंधितांशी संपर्क केल्यानंतर ऑनलाईन ऑडीशन देण्याचे सांगण्यात आले. ऑनलाईन ऑडीशन दिल्यानंतर तिची निवड झाली. तिला सप्तश्रृंगी देवीची भूमिका देण्यात आली. ही भूमिका प्रतीक्षा साकारत आहे. यापूर्वी कुठेही अभियनाचे शिक्षण घेतले नाही. प्रत्यक्ष काम करतानाच येत असलेले अनुभव अनमोल असल्याचे तिने सांगितले. यासोबतच अन्य काही मालिकांच्याही ऑफर आल्या असून, याबाबत विचार करीत असल्याचे प्रतीक्षाने सांगितले.  

टॅग्स :khamgaonखामगावTV Celebritiesटिव्ही कलाकार