शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वझर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:42 IST

तरुणाने आत्महत्या केली आहे.

 खामगाव: तालुक्यातील गणेशपूर परिसरात असलेल्या वझर येथील 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.

शुभम संजय देशमुख (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आई-वडिलांना तो एकुलता एक होता. रात्री कुटुंब झोपल्यानंतर त्याने घरात स्लॅबच्या लोखंडी कडीला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. पहाटे त्याचे आई-वडील उठले असता, त्यांना ही बाब निदर्शनास आली. यानंतर पोलीस विभागाला माहिती देण्यात आली. यानंतर  त्याचा मृतदेह खामगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. सदर तरुणाच्या आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही. 

 पुढील महिन्यात होणार होता विवाह!

आत्महत्या केलेल्या शुभम देशमुख याचा विवाह 6 जून रोजी होणार होता तर विशेष म्हणजे शनिवारी त्याच्या लग्नाचा कपडा खरेदी करण्याचे नियोजनही ठरले होते. अशा परिस्थितीत पहाटेच त्याच्या मृत्यूची वार्ता परिसरात पसरली. दरम्यान घरातल्या एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने वझर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दुपारपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :khamgaonखामगावSuicideआत्महत्या