शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरमध्ये संदिग्धांचे एक्सरे काढण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:19 IST

संदिग्ध रुग्ण आढल्यास त्याच्या शरीरातील आॅक्सीन लेव्हल तपासण्यासोबतच त्याचा एक्सरेही काढण्यात येणार आहे.

बुलडाणा/मलकापूर : कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू झालेल्या मलकापूर शहरात प्रशासनाने प्रो अ‍ॅक्टीव भूमिका घेतली असून ११ कंटेन्मेंट झोनमध्ये संदिग्ध रुग्ण आढल्यास त्याच्या शरीरातील आॅक्सीन लेव्हल तपासण्यासोबतच त्याचा एक्सरेही काढण्यात येणार आहे.प्रशासकीय पातळीवर तशा हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मलकापूर तालुक्यात आतापर्यंत ४८ कोरोना बाधीत आढळून आले असून यातील १८ जण कोरोना मुक्त झाले आहेत. शहरात ६० हजार नागरिकांचा रॅपीड सर्व्हे ही करण्यात आला आहे. १५ जून रोजी एकाचवेळी तालुक्यात ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आता येथील कथितस्तरावरील समुह संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन सक्रीय झाले आहे. त्यानुषंगाने शहरातील ११ ही कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांच्या शरीरातील आॅक्सीजन लेव्हल आणि गरज पडल्यास त्यांचा एक्सरे जागेवरच काढण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.यासंदर्भात दोन दिवसा अगोदर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी मलकापूर शहरातील गंभीर बनू पाहणारी स्थिती पाहता अधिकाऱ्यांची बैठक घेवून आढावा घेतला. सोबतच शहरात होणाºया कॉन्टॅक्ट ट्रेसिंग संदर्भातही अधिकाऱ्यांकडून बारकाईने माहिती घेतली. दरम्यान, मलकापूर शहरातील तीन बाधीत रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर असून प्रसंगी त्यांची १७ जून रोजी सुटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मलकापूर शहरात दहा जून नंतर बाधीत झालेले रुग्णच तेवढे उपचारासाठी रुग्णालयात असतील.

संसर्गाचा स्त्रोत टप्प्यातमलकापूर शहरात मुळ पाच व्यक्तींपासून कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अभ्यासाअंती समोर येत आहे. त्यांच्याकडून अन्य दहा जणांना संक्रमण झाल्याचे स्पष्ट होत आहे. येथील संवेदनशील स्थिती पाहता प्रशासनाने तब्बल २५० व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले. दरम्यान शहरातील काही सिव्हीअर पेशंटमुळे स्प्रेड वाढला होता. परंतू आता स्थिती रिकव्हर होत आहे जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी येथे भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या