शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

थकीत देणीसाठी कामगारांचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिजामाता साखर कारखान्याकडे रखडलेली देणी देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडक दिली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिजामाता साखर कारखान्याकडे रखडलेली देणी देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा उपनिबंधकांसह जिल्हाधिकाऱ्यांंना देण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कामगारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या दिला.

दुसरबीड येथील जिजामाता साखर कारखाना बंद पडल्यानंतर जवळपास ४५० ते ५०० कामगारांची देणी रखडली आहे. साखर कारखान्याची विक्री होऊनही कामगारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. याविषयी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही त्यांना केवळ आश्वासनेच मिळत आहेत. त्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी १०० ते १५० कामगारांनी जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात दुपारी दीड वाजता धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन दिले तसेच देणी लवकर न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला. निवेदनावर जिजामाता साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष राजन चौधरी, उपाध्यक्ष उत्तम जाधव, विनायक देशमुख यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.