शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामावरून पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: घराचे बांधकाम करत असताना एका २५ वर्षीय  बांधकाम मिस्त्रीचा तोल जाऊन तो खाली पडला. यात गंभीर  मार लागल्याने त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तेथे  उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने देऊळघाट  गावावर शोककळा पसरली आहे. देऊळघाट येथील रहिवासी शेख नजमोद्दीन शेख फखरोद्दीन  हा बांधकाम मिस्त्रीचे काम करीत होता. ...

ठळक मुद्देघराचे बांधकाम करत असताना तोल जाऊन खाली पडलाऔरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: घराचे बांधकाम करत असताना एका २५ वर्षीय  बांधकाम मिस्त्रीचा तोल जाऊन तो खाली पडला. यात गंभीर  मार लागल्याने त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तेथे  उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने देऊळघाट  गावावर शोककळा पसरली आहे. देऊळघाट येथील रहिवासी शेख नजमोद्दीन शेख फखरोद्दीन  हा बांधकाम मिस्त्रीचे काम करीत होता. १0 सप्टेंबर रोजी तो  गावातीलच एका घराचे बांधकाम करण्यासाठी पहिल्या  मजल्यावरील पालकवर चढला होता. दुपारी तीनच्या सुमारास  काम करीत असताना तो तोल जाऊन खाली पडला.त्याच्या तोंडाला व डोक्याला जबर मार मार लागल्याने त्याला  प्रथम बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात  आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला  औरंगाबाद येथे हलविण्यात आले. आज सकाळी उ पचारादरम्यान पाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. 

विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू  धामणगाव बढे: येथून जवळच असलेले किन्होळा विद्युत  उपकेंद्रांतर्गत येणार्‍या सारोळा मारोती येथे ११ सप्टेंबर रोजी  सकाळी १0 वाजेदरम्यान शेतामध्ये विजेचा शॉक लागून  एका इसमाचा मृत्यू झाला. याबाबत धामणगाव बढे  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सारोळा मारोती येथील  राजेंद्र कडू व्यवहारे यांच्या शेतात पिण्याचे पाणी  आणण्यासाठी बाबुराव राजाराम व्यवहारे (वय ५६) रा.  सारोळा मारोती ता. मोताळा गेले असता त्यांना इलेक्ट्रिक  खांबाजवळ असलेल्या अर्थिंगच्या ताराचा शॉक लागल्याने  घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला. फिर्याद शिवाजी निनाजी  व्यवहारे यांनी दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव  घेऊन पंचनामा केला.