शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी आसलगावच्या महिलांची तहसिलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:29 IST

महिलांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे व शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगांव जामोद : तालुक्यातील आसलगाव येथील महिलांनी घरकुलासाठी तहसिल कार्यालवायर ९ जानेवारीरोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढला. आसलगाव येथील भुमिहीन बेघर कुटुंब अनेक वर्षा पासुन शासकिय जागेवर राहत असुन ग्रामपंचायत मध्ये नोंद नसल्याने शासकीय घरकुल योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. तरी ग्रा.प. दप्तरी नोंद करुन घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी ९ जानेवारी रोजी शेकडो महिलांचा मोर्चा तहसिलवर धडकला. महिलांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे व शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली.आसलगांव येथील शेकडो कुटुंबांना शासकीय झोपडपट्टी चाळीस वर्षो पुरवी मिळाल्या आहेत. परंतु ज्या नावे जागा मिळाल्या ते आज रोजी मयत असल्याने वारस नावे आलेले घरकुल चा लाभ ग्रामसेवक देत नाही. मयत झालेल्या नावे असलेली जागा वारसाची नोंद व शासकीय भूखंडावर असलेले अतिक्रमण ग्रामपंचायत दप्तरी नोंद घेण्याची सुचना देवुन आम्हाला घरकुल लाभ देण्यात आला पाहिजे. यासाठी वारंवार मागणी ग्रामपंचायतीकडे सुद्धा करण्यात आली आहे तर तशा पद्धतीचे निवेदन २८ डिसेंबर रोजी आसलगाव येथील ग्रामपंचायतीला सुद्धा देण्यात आलेले आहे. आणि आज तीच मागणी तहसीलदार यांच्याकडे सुशिलाबाई रावणचवरे, निर्मलाबाई सुलताने, संगीताबाई वसतकार, सुमन सुलताने, सुमन हिवराळे, प्रमिलाबाई मुंडले, तुळसाबाई मेसरे, रेखा श्रीनाथ, दुर्गा उगले, बनाबाई बावणे ,संगीता मेसरे, लक्ष्मी भातुरकर ,राजूसाबाई गव्हाळे ,गंगुबाई श्रीनाथ, बाळू श्रीनाथ ,कल्पना कवरे यांच्यासह महिलांनी केली. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोद