शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी विद्यार्थिनींसह महिला सरसावल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:35 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार दारुची दुकाने  गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे गावात  शांतता होती. दरम्यान दारुची दुकाने पुन्हा सुरु होत  असून, स्थानिक जुन्या बसस्थानकावरील दारुची  दुकाने कायमची बंद करावी, या मागणीसाठी विद्या र्थीनींसह महिला सरसावल्या आहेत. ६ सप्टेबर रोजी  उपविभागीय अधिकारी, पोलिस स्टेशन व नगर  पालीका यांना सदर महिलांनी निवेदन दिले आहे. तर  या ठिकाणावरची दारुची दुकाने बंद न झाल्यास यापुढे  तीव स्वरुपाची आंदालने करण्याचा इशाराही या   महिलांनी दिला आहे. 

ठळक मुद्देदारूची दुकाने बंद न झाल्यास तीव्र आंदोलन  करण्याचा इशारा दारू दुकानांना न.प.ची ‘एनओसी’ देणार नाही   - गवळी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : न्यायालयाच्या आदेशानुसार दारुची दुकाने  गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे गावात  शांतता होती. दरम्यान दारुची दुकाने पुन्हा सुरु होत  असून, स्थानिक जुन्या बसस्थानकावरील दारुची  दुकाने कायमची बंद करावी, या मागणीसाठी विद्या र्थीनींसह महिला सरसावल्या आहेत. ६ सप्टेबर रोजी  उपविभागीय अधिकारी, पोलिस स्टेशन व नगर  पालीका यांना सदर महिलांनी निवेदन दिले आहे. तर  या ठिकाणावरची दारुची दुकाने बंद न झाल्यास यापुढे  तीव स्वरुपाची आंदालने करण्याचा इशाराही या   महिलांनी दिला आहे. दारुमुळे गरीबांचे संसार उध्वस्त होत आहेत. अनेक  कुटूंब या दारुमुळे उघड्यावर आले आहेत.  न्यायालयाच्या आदेशावरुन गेल्या काही महिन्या पासून दारुची दुकाने बंद होती. परंतु सदर दुकाने  पुर्ववत सुरु होत असल्याने महिला वर्ग संतप्त झाला  आहे. मेहकर शहरामध्ये भरवस्तीत संतोषीमाता नगर  परिसरात अनेक दारुची दुकाने आहेत. या दारुच्या  दुकानांमुळे विद्यार्थीनी, महिला यांना दररोज त्रास  सहन करावा लागत आहे. मुलींना शाळेत, शिकवणी  वर्गाला तसेच महिलांना बाजारात जाण्यासाठी याच  दारुच्या दुकानाजवळून जावे लागते. याठिकाणी  अनेक लोक दारु पिवून अश्लील भाषेत बोलतात,  अश्लिल कृत्ये करतात. तर अनेक वेळा याठिकाणी  वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हो तो. जिजामाता कन्या शाळा, जनता हायस्कूलला जा ताना याच रस्त्यावरुन जावे लागते. या दारुच्या  दुकानाच्या अगदी जवळ मॉ संतोषी माता मंदिर,  महादेव मंदिर, मारोती मंदिर, मदरसा, अशी धार्मिक  स्थळ आहेत. त्यामुळे भाविकांना याचा त्रास होतो.  सदर दुकाने कायमची बंद करावी, अशी मागणी  महिलांनी केली आहे.

दारू दुकानांना न.प.ची ‘एनओसी’ देणार नाही   - गवळीन्यायालयाने सर्वच दारूची दुकाने बंद करण्यासाठी  आदेश दिले होते, तर शहरात ५00 मीटरपर्यंत कोण त्याही दारूच्या दुकानांना न.प.ने परवानगी देऊ नये,  अशा सूचना आहेत; परंतु जेव्हापासून दारूची दुकाने  बंद झाली तेव्हापासून शहरात कोणतेही वादविवाद,  भांडण, तंटे झाले नाहीत, शहरात शांतता आहे.  दारूमुळे गरिबांचे संसार उद्ध्वस्त होतात. गरीब  कुटुंब उघड्यावर येतात. त्यामुळे शहरातून दारू  कायमची बंद झाली पाहिजे. यासाठी काँग्रेस,  शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचा पाठिंबा आहे. दारू  बंद झाली पाहिजे, हा एक चांगला विषय आहे.  त्यामुळे न.प.कडून दारू दुकानांना एनओसी देणार  नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष कामसभाई गवळी यांनी  दिली. यावेळी मुख्याधिकारी अशोक सातपुते,  शिवसेना गटनेते संजय जाधव, काँग्रेसचे गटनेते  मो.अलीम मो.ताहेर, उपाध्यक्ष जयचंद बाठीया,  अँड.अनंत वानखेडे, आरोग्य सभापती मनोज  जाधव, शिक्षण सभापती रामेश्‍वर भिसे, पाणीपुरवठा  सभापती ओम सौभागे, विकास जोशी, समाधान सास् ते, रविराज रहाटे, ललित इन्नाणी, राजेश अंभोरे,  अलीयार खान आदी उपस्थित होते.