शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

पाणी टंचाईबाबत रेखा प्लॉट भागातील महिलांची पालिकेवर धडक

By अनिल गवई | Updated: January 29, 2024 14:37 IST

निवेदनात नमूद केले की, शहरातील रेखा प्लॉट हा भाग खूप जुना आणि स्थायी भाग असून, या भागातील मुलभूत समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते.

खामगाव: शहरातील रेखा प्लॉट भागातील नागरिकांना गत २० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसून, नवीन नळ जोडणी देण्यास विलंब होत असल्याने रेखा प्लॉट भागातील महिलांनी सोमवारी दुपारी पालिकेवर धडक दिली. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद केले की, शहरातील रेखा प्लॉट हा भाग खूप जुना आणि स्थायी भाग असून, या भागातील मुलभूत समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. गत २० वर्षांपासून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. २० वर्षांपासून नळ जोडणी नसल्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. या वस्तीतील काही भागात नवीन पाइपलाइनची जोडणी करण्यात आली आहे. मात्र, या पाइपलाइनवरून अद्यापपर्यंतही नळ जोडणी करण्यात आलले नाही.

येत्या सात दिवसांच्या आत परिसरातील पाण्याची समस्या  न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी संतप्त महिलांनी नगर पालिकेत निदर्शनेही केली. निवेदनाच्या प्रती आमदार आकाश फुंडकर आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांना देण्यात आल्या. या निवेदनावर रेखा प्लॉट भागातील महिला आणि नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई