शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीवर दुसरबीड नजीक अपघातात महिला ठार

By निलेश जोशी | Updated: December 13, 2023 20:18 IST

दुसरबीड / मलकापूर पाग्रा : समृद्धी महामार्गावर कारला ट्रकने पाठीमागून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक महिला ठार झाली. ...

दुसरबीड / मलकापूर पाग्रा : समृद्धी महामार्गावर कारला ट्रकने पाठीमागून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक महिला ठार झाली. ही घटना १३ डिसेंबर रोजी नागपूर कॉरिडॉरवर दुपारी दुसरबीड टोल प्लाझाजवळ घडली.

शोभा ठाकूर (५५) असे मृत महिलेचे नाव आहे. (एमएच-३१-डीके-५६४०) क्रमांकाच्या कारद्वारे मुलगा आकाश ठाकूर (३५) सह त्या पुण्यावरून नागपूरकडे जात होत्या. दरम्यान, लघुशंकेसाठी समृद्धी महामार्गावर चायनेज ३१७.४ वर ते थांबले असता पाठीमागून येणाऱ्या (एमएच-१४-केए-३२३०) क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या कारला मागील बाजूने धडक दिली.

ट्रकचालक भागवत कदम (रा. राणीसावगर, जि. परभणी) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे महामार्ग पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात गंभीर जखमी झालेल्या शोभा ठाकूर यांना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे बीबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजू गायकी, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण राणे आणि पोलिस कॉन्स्टेबल संदीप किरकेंसह रुग्णवाहिका चालक डिगांबर शिंदे, डॉ. वैभव बोराडे हे घटनास्थळी पोहोचले.

गंभीर जखमी महिलेस बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तेथे महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग