शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे महिलेचा मृत्यू, ४७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 11:22 IST

Buldhana News बेराळा येथील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकूण मृतकांची संख्या १४३ झाली आहे.११ हजार ३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी तपासण्यात आलेल्या  २९३ संदिग्धांच्या अहवालांपैकी ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, २४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, चिखली तालुक्यातील बेराळा येथील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली पाच, बुलडाणा एक, कोलवड एक, देऊळगाव राजा दहा, घोडेगाव एक, सातेगाव एक, देऊळगाव मही एक, सिंदखेड राजा एक, जळ पिंपळगाव एक, सावखेड तेजन चार, दुसरबीड एक, धारकल्याण एक, खामगाव १६, मलकापूर एक, दाताळा एक, आणि अकोला जिल्ह्यातील दहिगाव येतील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे चिखली तालुक्यातील बेराळा येथील ६५ वर्षीय महिलेचा कोलोनामुळे मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतकांची संख्या १४३ झाली आहे.  जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ७८२ झाली असून, त्यापैकी  ११ हजार ३३६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शनिवारी ३७ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये खामगाव कोविड केअर सेंटरमधील चार, बुलडाणा आठ, सिंदखेड राजा सात, देऊळगाव राजा एक, नांदुरा दोन, चिखली पाच आणि शेगावमधील चार जणांचा समावेश आहे.

८०,९८५ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ८० हजार ९८५ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे, तर ११ हजार ३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १, ५५० संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा असून, ३०३ सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा