शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

बुलडाणा जिल्ह्यात महिलेचा मृत्यू, ३६ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 15:12 IST

Buldhana CoronaVirus News मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील ६३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी तपासण्यात आलेल्या १,१७६ संदिग्धांच्या अहवालापैकी ३६ जण कोरोना बाधीत आढळून आले तर मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील ६३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १३४ वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या १०, ६९८ झाली असून त्यापैकी १०,१४८ बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे.शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये खामगाव तीन, सिंदखेड राजा दोन, बुलडाणा दोन, नांदुरा एक, देऊळगाव राजा तीन, मोताला दोन, जळगाव जामोद चार, लोणार एक, मलकापूर दोन, सेगाव पाच, आसलगाव एक, भेंडवळ एक, खेर्डा बुद्रू एक, माळेगाव गोंड तीन, मेहकर एक, भोसा एक, कळमेश्व एक, चायगाव एक, आणि अकोला जिल्ह्यातील वाटेगाव येथील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील ६३ वर्षीय महिलेचा २० नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दुसरीकडे शुक्रवारी ४० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मलकापूर तीन, चिखली दोन, शेगाव चार, बुलडाणा एक, खामगाव पाच, नांदुरा चार, मेहर एक, सि. राजा सहा, जळगाव जामोद आठ आणि देऊळगाव राजा कोवीड केअर सेंटरमधील सहा जणांचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या