शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

पत्नीची अश्लिल चित्रफित व्हायरल करणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 13:27 IST

पहिल्या पत्नीची अश्लिल चित्रफित काढून सोशल मिडीयावर व्हायरल केली होती.

पिंपळगाव सराई : पत्नीची अश्लिल चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्या पतीस रायपूर पोलिसांनी शुक्रवारी डोंबिवली येथून अटक केली. सन २०१८ पासून हा आरोपी फरार होता.जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील जावखेड येथील एकाने दोन लग्न केली होती. त्याने पहिल्या पत्नीची अश्लिल चित्रफित काढून सोशल मिडीयावर व्हायरल केली होती. विशेष म्हणजे मेहूणीच्या अकाउंटवरुन त्याने क्लिप व्हायरल केली होती. याप्रकरणी २०१८ मध्ये रायपूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. मात्र तेंव्हापासून आरोपी फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान पोलिसांना आरोपीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्याच्या आधारावर रायपूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, अमोल गवई यांनी डोंबिवली येथून आरोपीस शुक्रवारी अटक केली. आरोपीस बुलडाणा येथील सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाViral Photosव्हायरल फोटोज्Crime Newsगुन्हेगारी