शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानपुरात श्रींच्या पालखीचे स्वागत

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 19:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात निघालेल्या शेगावीचा राणा संत गजानन महाराजांच्या पालखीचे २५ जुलै रोजी सकाळी गण गण गणात बोतेच्या गजरात सुलतानपूर येथे आगमन झाले. यावेळी सुलतानपूरसह परिसरातील पारडी, बोरखेडी, धानोरा, अंजनी खु., शिवणीपिसा, भानापूर, राजनी यासह आदी गावातील भाविकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.सुलतानपूर येथे ...

ठळक मुद्देभाविकांनी केले पालखीचे उत्साहात स्वागत!

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात निघालेल्या शेगावीचा राणा संत गजानन महाराजांच्या पालखीचे २५ जुलै रोजी सकाळी गण गण गणात बोतेच्या गजरात सुलतानपूर येथे आगमन झाले. यावेळी सुलतानपूरसह परिसरातील पारडी, बोरखेडी, धानोरा, अंजनी खु., शिवणीपिसा, भानापूर, राजनी यासह आदी गावातील भाविकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.सुलतानपूर येथे पालखीचे आगमन झाले, यावेळी ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच गजानन भानापुरे यांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. गावातील भाविकांनी वारकºयांच्या सेवेसाठी नाश्ता, जेवणासह इतरही सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. दरम्यान, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पंचक्रोशितील भाविक, टाळकरी, वारकरी, दिंड्या या पालखीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी दिलीपराव वाघ, पं.स.सदस्य डॉ.हेमराज लाहोटी, वामनराव झोरे, सलीमखा पठाण, आशा झोरे, ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील, प्रकाश भानापुरे, बाळु पाटील, सागर पनाड, सुभाष खेत्रे, मदन पिसे, मिलिंद पिंपरकर, अभिमन्यू भानापुरे आदींनी श्रींचे पूजन करून दर्शन घेतले आणि श्रींची पालखी मेहकरकडे मुक्कामसाठी मार्गस्थ झाली.