शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लोणार शहरात 'श्रीं'च्या पालखीचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:38 IST

‘गण गण गणात बोते' आणि विठुनामाचा जयघोष करीत सुलतानपूर येथील श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी शहरात आगमन झाले.

ठळक मुद्दे नगर परिषद गटनेते शांतीलाल गुगलीया तसेच माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत केले . पंढरपूरला जाण्यासाठी सुलतानपूर येथून मंगळवारी दुपारी निघालेली पालखी लोणार येथे नगरसेवक प्रा.गजानन खरात यांचेकडे महाप्रसादासाठी मुक्कामी थांबली.

लोणार : ‘गण गण गणात बोते' आणि विठुनामाचा जयघोष करीत सुलतानपूर येथील श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी शहरात आगमन झाले. नगर परिषद गटनेते शांतीलाल गुगलीया तसेच माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत केले . पंढरपूरला जाण्यासाठी सुलतानपूर येथून मंगळवारी दुपारी निघालेली पालखी लोणार येथे नगरसेवक प्रा.गजानन खरात यांचेकडे महाप्रसादासाठी मुक्कामी थांबली. पालखी बुधवारी सकाळीच पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे . या पालकीचे मंगळवारी शहरात आगमन होताच बसस्थानक चौकात पालकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ‘सुखसमृद्धी येऊ दे, पाऊस पडू दे' असे साकडे गटनेते शांतीलाल गुगलीया यांनी संत गजाजन महाराजांना घातले. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी नगराध्यक्ष भूषण मापारी, प्रकाश धुमाळ, बादशहा खान, साहेबराव पाटोळे, शहराध्यक्ष नितीन शिंदे,अरुण जावळे यांनीही श्रीचे दर्शन घेतले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणार