शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजात दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 10:53 IST

Sindkhed Raja news : दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, १६ गावांतील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  सिंदखेडराजा : तालुक्यातील अनेक गावांतील पाणीटंचाई विचारात घेता पंचायत समितीस्तरावरून टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, वर्तमान स्थितीत दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, १६ गावांतील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.टंचाई निवारणासाठी सध्या पंचायत समितीस्तरावरून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये विहिरींचे अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, तात्पुरत्या स्वरूपातील नळयोजना, नळयोजना दुरुस्ती असे उपाय करण्यात येत आहेत. तालुक्यातील अनेक गावांत मेअखेरपर्यंत व त्यापुढे साठा होण्याइतपत पाऊस पडेपर्यंत पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे. यासाठी तालुक्यातील २८ गावांत विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. त्यापैकी १६ गावांत विहिरींचे अधिग्रहण झाले असून, १२ ठिकाणी अधिग्रहणाची कार्यवाही सुरू आहे. दुसरीकडे सावरगाव माळ व दरेगाव या दोन गावात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विहीर अधिग्रहण होत असलेल्या गावांमध्ये भंडारी, बाळसमुद्र, सायाळ, शेलू, बुट्टा, माळ सावरगाव दोन, नाईकनगर, वसंतनगर, दत्तपूर, पि. सोनारा, राजेगाव, धांदरवडी दोन, शेंदुर्जन ४, बारलींगा, जागदरी, शिंदी, तांदुळवाडी, गोरेगाव, डावरगाव, वडळी, सोनोशी, खामगाव, कंडारी या  गावांचा समावेश आहे. 

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाwater scarcityपाणी टंचाई