शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

पाणीपुरवठा योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:43 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ८८ योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी प्रशासकीय मान्यता दिली. ११ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार पाच कोटींपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले असून, त्यानुसार सदरची मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८८ पाणीपुरवठा योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ८८ योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी प्रशासकीय मान्यता दिली. ११ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार पाच कोटींपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले असून, त्यानुसार सदरची मान्यता देण्यात आली आहे.यापूर्वी प्रशासकीय मान्यतेचे अधिकार जलव्यवस्थापन समितीला होते; मात्र प्रशासकीय मान्यता देताना स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पुरेसे मनुष्यबळ व तांत्रिक प्रशासकीय क्षमता नसल्यामुळे अनेक पाणीपुरवठा योजनांची योग्यप्रकारे छाननी न होता त्यांना मान्यता दिली जात असल्याचे तसेच जिल्हास्तरावर प्रशासकीय मान्यतेस विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने शासनाने यामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार पाच कोटींपर्यंतच्या स्वतंत्र ग्रामीण पाणीपुरवठा योजना व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे तांत्रिक मान्यतेचे अधिकारी कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले असून, पाच कोटींपर्यंतच्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. शासनाच्या या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील ८८ पाणीपुरवठा योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता पुरु षोत्तम ठाकूर यांनी दिली.