शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

 वाहन चालवताना व्हिडीओ पाहणे चालकाच्या अंगलट, गुन्हा दाखल

By संदीप वानखेडे | Updated: October 18, 2023 19:03 IST

चालकांच्या चुकांमुळे समृद्धी महामार्गावर गत काही दिवसांपासून अपघात वाढले आहेत.

बुलढाणा : चालकांच्या चुकांमुळे समृद्धी महामार्गावर गत काही दिवसांपासून अपघात वाढले आहेत. पुणे येथून नागपूर येथे जात असलेल्या खासगी बसच्या चालकाने बस वेगात असताना हेडफाेन लावून व्हिडीओ पाहीला़ हा प्रकार एका प्रवाशाने चित्रीत करून समाजमाध्यमावर व्हायरल केला हाेता़ या व्हिडीओची दखल आरटीओकडून मेहकर पाेलिसात तक्रार देण्यात आली़ त्यावरून पेालिसांनी खासगी बसचा चालक धनंजय कुमार रविंद्र नाथ सिंह विरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

समृद्धी महामार्गावर गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत़ अनेक अपघात हे चालकांच्या चुकींमुळे घडल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहेत़ तरीही खासगी बसचे चालक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे़ १५ ऑक्टाेबर राेजी पुणे येथून नागपूरसाठी निघालेल्या खागसी बस क्रमांक एमएच १९ सीएक्स ५५५२ चा चालक बस भरधाव असताना माेबाईलवर हेडफाेन लावून व्हिडीओ पाहत हाेता़ हा प्रकार बसमधील एका प्रवाशाने चित्रीत करून १६ ऑक्टाेबर राेजी समाज माध्यमांवर व्हायरल केला हाेता़ या व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत बुलढाण्याचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्या आदेशाने सहायक माेटार वाहन निरीक्षक अनुजा काळमेघ यांनी खासगी बसच्या चालकाविरुद्ध मेहकर पाेलिसात तक्रार दिली. त्यावरून पाेलिसांनी चालक धनंजय कुमार रविंद्र नाथ सिंह मुंबई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाBus Driverबसचालक