शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सेवा केंद्रांवर राहणार वॉच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:15 IST

शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करण्यासोबतच कृषी सेवा केंद्रांवर वॉच ठेवण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खरीप हंगामाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करण्यासोबतच कृषी सेवा केंद्रांवर वॉच ठेवण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे पथक गठित करून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.खामगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषीसेवा केंद्र धारकांना विविध सुचना देण्यात आल्या आहेत. पावसाची अनियमितता, कीड रोगांच्या प्रादुर्भावानुसार वाढलेली महागाई लक्षात घेता खरिप हंगामामध्ये कृषी विकास यंत्रणेने योग्य वाणाची लागवड करण्यास शेतकºयांना प्रवृत्त करावे. यामुळे शेतकºयांचा उत्पादनावरील खर्च कमी होवून शेतकºयांची आर्थिक उन्नती होईल.कृषीसेवा केंद्रधारक हा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील महत्वाचा दूवा आहे. शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा देण्याचे काम कृषी सेवा केंद्र धारकांचे आहे. हे काम कृषी सेवा केंद्र धारकांनी करावे. यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करुन चांगल्या प्रतीच्या गुणवत्तापूर्ण निविदा शेतकºयांना पुरवाव्या. फसवणुकीचे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अशा सुचना कृषी सेवा केंद्रधारकांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. कृषी सेवा केंद्र धारकांकडून सुचनांचे पालन न झाल्यास तसेच शेतकºयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यास, कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथक!शेतकºयांना उत्तम दर्जाचे बी-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशकांंचा पुरवठा व्हावा, यासाठी तालुका कृषी अधिकारी गिरी यांच्या नेतृत्वात गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाकडून ठिकठिकाणी अचानक भेटी देण्यात येणार आहेत. शेतकºयांची कुठेही फसवणूक होणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना याआधीच देण्यात आल्या असल्या, तरी या पथकाद्वारे वॉच ठेवला जाणार आहे. कृषी सेवा केंद्र धारकांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहनही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेती