शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएसटीएफ, युनिसेफची विशेष मोहिम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 15:39 IST

बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील २५ जिल्ह्याती ८५० गावांमध्ये आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान, प्रामुख्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठाण आणि संयुक्त राष्ट्राचा बाल आपत्ती निधी (युनिसेफ शाखा, भारत) यांच्या वतीने बालहक्क रक्षणाचे उदिष्ट घेवून सुरू करण्यात आलेली मोहिम आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील २५ जिल्ह्याती ८५० गावांमध्ये आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान, प्रामुख्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे.या मोहिमेचा आता २८ नोव्हेंबर रोजी समारोप होत असून तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील मोहिम १४ नोव्हेंबरला सुरू झाली होती. गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येऊन अनुषंगीक विषयान्वये जनजागृती करण्यात येऊन शाळांमधील मुलांच्या गैरहजेरीचा आढावा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात आले. सोबतच गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसदर्भात माहिती घेऊन माहिती संकलीत करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात बालविवाहाची अनिष्ठप्रथा रोखण्यासाठी ग्रामपातळीवर उपाययोजना करण्यासोबतच अशा घटनांची प्रशासनाला कशी माहिती द्यावी, याबाबत प्रशिक्षणही दिल्या जात आहे.योजनेचा पहिला टप्पा १५ आॅगस्टला सुरू झाला होता. दरम्यान, बचतगट कार्यकर्त्यांशीही बालविवाह समस्येविषयी चर्चा करण्यात आली आहे. या प्रक्रियेत युनिसेफचे अधिकारीही सहभागी झालेले असून ग्रामस्थांना ते माहिती देत आहेत.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणा