शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:45 IST

जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सुमारे दीड हजार शाळांमधून चुनाव पाठशाळेच्या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जाणीव जागृती करण्याच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. शन्मुगराजन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सुमारे दीड हजार शाळांमधून चुनाव पाठशाळेच्या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पाच दिवस चाललेल्या या उपक्रमामध्ये तब्बल तीन लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रत्येक घरात मतदान करण्याचा संदेश पोहोचवला आहे.थोडक्यात ‘मतदार राजा जागो हो, लोकशाहीचा धागा हो!’ हा संदेश या उपक्रमाच्या माझ्यातून जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.शिक्षकांच्या सहभागातून हा अभिनव उपक्रम बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात आला असून पाच दिवसाच्या या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाही, संसदीय पद्धती, निवडणूक व मतदान प्रक्रियेविषयी माहिती देऊन त्यांचे उद्बोधन करण्यात आले. त्याचे सकारात्मक परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीत समोर येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी स्वीप-१, स्वीप-टू असे उपक्रम राबविण्यासोबतच यंदा लोकशाहीची भिंत हा अभिनव उपक्रमही राबविलेला आहे. त्याचेही येत्या काळात सकारात्मक परिणाम समोर येणार आहेत.

विद्यार्थ्यांचे आवाहन महत्त्वाचा टप्पादीड हजार शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील मतदानाचा अधिकार प्राप्त व्यक्तीला आपल्या वहीवर संदेश लिहून १८ एप्रिल रोजी न चुकता मतदान करण्याबाबत केलेले आवाहन या निवडणूक पाठशाळेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. त्यातून थेट मतदारांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे अपिल या उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचविता आले असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी व्यक्त केला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक