शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद जन्मोत्सवाची साध्या पद्धतीने सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 15:23 IST

Buldhana news सर्व कार्यक्रम रद्द करीत साध्या पद्धतीने विवेकानंद जन्मोत्सवाचा समारोप गुरुवारी करण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद आश्रमच्या कार्यकारी मंडळाने विवेकानंद जन्मोत्‍सव मर्यादित उपस्थित साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. दरवर्षी भरगच्च भाविकांच्या उपस्थितीत व महाप्रसादाने विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करीत साध्या पद्धतीने विवेकानंद जन्मोत्सवाचा समारोप गुरुवारी करण्यात आला.  गेल्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्‍सव सोहळ्याचे  साक्षीदार होण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. मात्र यावर्षी अत्‍यंत मर्यादित भाविकांच्या उपस्थित हा सोहळा विवेकानंद आश्रमात संपन्न झाला आहे.  भाविकांसाठी विवेकानंद जन्मोत्‍सवाचे ऑनलाइन प्रसारण आश्रमच्या यू-ट्यूब,फेसबुकवर करण्यात आले होते. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत विवेकानंद आश्रमाने विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याचे ऑनलाइन प्रसारण होत आहे. विवेकानंद जन्मोत्सव भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यातील जवळपास ७५ हजारहून अधिक दर्शकांनी ऑनलाइन पाहिल्याची माहिती विवेकानंद आश्रमचे सचिव संतोष गोरे यांनी  दिली. दि. २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान हा सोहळा भाविकांनी ऑनलाइन अनुभवला. विवेकानंद जन्मोत्‍सवाच्या पहिल्याच दिवशी  तब्बल ७५ हजार दर्शकांनी हा सोहळा ऑनलाइन बघितला. विवेकानंद आश्रमाच्या अधिकृत यू-ट्यूब, फेसबुकवर एकाचवेळी लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले. वर्षभरात  विवेकानंद आश्रमात संपन्न होणारे विविध धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यक्रम नियमितपणे ऑनलाइन पार पडत असतात. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर