शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेस आज निघणार; भक्तांची रेल्वेस्टेशनवर सकाळपासूनच गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:23 IST

खामगाव-  आषाढी एकादशी निमीत्य पंढरपूर येथे ‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेसच्या चार गाडया सोडण्यात येणार आहेत.  यावेळी हया गाडीला १६ ऐवजी १८ डब्बे असणार आहेत. 

लोकमत न्युज नेटवर्क खामगाव-  आषाढी एकादशी निमीत्य पंढरपूर येथे ‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेसच्या चार गाडया सोडण्यात येणार आहेत.  यावेळी हया गाडीला १६ ऐवजी १८ डब्बे असणार आहेत.         खामगाव व परिसरातील विठठल भक्तांसाठी आषाढी यात्रा स्पेशल विठठल दर्शन एक्सप्रेस सोडण्यात येते.  यावर्षी डब्यांमध्ये वाढ झाली आहे. दरवर्षी विठठल दर्शन एक्सप्रेसला केवळ १६ डब्बे असतात परंतु या वर्षी सदर स्पेशल रेल्वेला  १६ ऐवजी दोन डब्बे वाढवून १८ डब्ब्याची रेल्वे सोडण्यात येणार आहे.  त्यामुळे दरवर्षी पेक्षा जास्त भाविकांना आता पंढरपूर दर्शन वारीला जाता येणार आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी रेल्वेमंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन डब्बे वाढले आहेत. विठ्ठल दर्शनची  पहिली रेल्वे दुपारी ४.२० वाजता निघेल. त्यानंतर  दुसरी उद्या रविवार ०७ जुलै, तीसरी रेल्वे ०८ जुलै, चवथी रेल्वे १० जुलै रोजी सोडण्यात येणार आहे.  आज रविवारी दुपारी ४ वाजता याठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे विठ्ठल भक्तांचे स्वागत करण्यात येणार आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्याहस्ते विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल. सकाळी ११ वाजेपासून खामगाव येथील रेल्वेस्टेशनवर भाविकांनी गर्दी केलेली दिसून आली. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावrailwayरेल्वे