शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम परिवर्तकांनी साधली ग्रामोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 15:57 IST

बुलडाणा, अकोला जिल्हयातीलच नव्हेतर राज्यातील अनेक गावात महिला, नागरिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विदर्भ, मराठवाड्यासह, कोकणातील आदीवासी व ग्रामिण भागात शासनाच्या कल्याणकारी योजना पोहचवून गुणवत्ताधारक परिवर्तकांनी ग्रामोन्नती साधल्याचे दिसून येते. त्याचेच फलीत म्हणून आज बुलडाणा, अकोला जिल्हयातीलच नव्हेतर राज्यातील अनेक गावात महिला, नागरिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असून ते आर्थीक सक्षम झाले आहेत.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान गेल्या तीन वर्षापासून राज्यातील १ हजार गावामध्ये राबवले जात आहे. याठिकाणी शासनाच्या विविध योजना व सामाजिक दायित्त्व कृती संगम घडवून आणण्याचा प्रयत्न उच्चशिक्षित ग्राम परिवर्तक सातत्याने प्रयत्न करीत आहे. अभियानात अतिमागास अशा आदिवासी व बिगर आदिवासी गावांचा समावेश असून, तालुका हा प्रमाण मानुन त्याप्रमाणे मानव विकास निदेर्शांकात सकारात्मक बदल घडवून आणतांना लोकांना मुलभुत सोई सुविधा जसे पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, रोजगार, कृषी क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शन करण्यासोबत त्याचे नियमीत मुल्यांकन करण्यात येत आहे. ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शन व समन्वयातून गावात नाविण्यपूर्ण प्रयोग करून विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला सी.एस.आर. निधी उपलब्ध झाला आहे, त्यातून आरोग्य व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी करणे, कुपोषित बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र चालवणे कार्यान्वीत करण्यात आला.बुलडाणा व अकोला जिल्हयात भरीव कामगिरीमहाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानअंतर्गत अकोला जिल्हयातील बार्शिटाकळी तालुक्यातील २२ गावात, अकोट तालुक्यातील ४ गावात याशिवाय बुलडाणा जिल्हयातील मोताळा (०१), शेगाव (१९) व चिखली (०२) अशा २३ गावात अनेक विकासात्मक कामे झाली आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचे कौतूक केले आहे. गोडंबी उद्योगाला चालना देणे, घरकूल निर्मीतीची कामे, शिलाई मशिन प्रशिक्षण व वाटप, डेअरी प्रोजेक्ट आदी उपक्रम राबविण्यात आले.

 

टॅग्स :khamgaonखामगाव