शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

विजय तनपुरे यांना विश्व शिवशाहीर पुरस्कार जाहीर; सिंदखेडराजात होणार पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 20:45 IST

सिंदखेडराजा : आतंरराष्ट्रीय शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना ‘विश्व शिवशाहीर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिजाऊ जन्मोत्सवानिमित्त १२ जानेवारीला आयोजित कार्यक्रमात होणार पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : आतंरराष्ट्रीय शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना ‘विश्व शिवशाहीर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात छत्रपती खा. उदयनराजे भोसले, छत्रपती खा. संभाजीराजे भोसले, तंजावारचे छत्रपती बाबाजीराजे भोसले, माजी खा. नाना पटोले, मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, अमेरिकेतील न्युयॉर्क येथील स्वप्नील खेडेकर आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.शिवशाहीर तनपुरे महाराज यांना यापूर्वीही राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार, राज्यस्तरीय मराठा भुषण पुरस्कार, बीड येथे कार्यगौरव, वैजापूर येथील शिवशंभुरत्न, शिड्डी येतील साईभुषण, घाटकोपर येथील वारकरी भुषण असे अनेक पुरस्कार त्यांना यापूर्वी मिळालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास परदेशात त्यांनी पोहोचवला आहे. शिवाजी महाराजांवरील पोवाडा, यशाचा नवामंत्र शिवतंत्र, भैय्युजी महाराज, स्व. गोपीनात मुंडे, सदगुरू नारायण गिरी महाराज, श्री संत भगवान बाबा यांच्यावरील अनेक पोवाडे त्यांनी सादर केलेले आहेत. सोबतच शिर्डीमध्ये त्यांनी अपंगांच्या कल्याणासाठी शिवाश्रमासारखा मोठा प्रकल्प त्यांनी उभारला आहे.

 

टॅग्स :jijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाbuldhanaबुलडाणा