शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - मुख्यमंत्र्यानी खुर्ची सोडावी, आम्ही शेत सोडतो!

By admin | Updated: February 27, 2017 14:46 IST

ऑनलाइन लोकमत मेहकर, दि. 27 -   प्रत्येक पक्षाला सत्ता पाहिजे. परंतू सत्ता आल्यानंतर त्यांना शेतक-यांचा विसर पडतो. मग ...

ऑनलाइन लोकमत

मेहकर, दि. 27 -   प्रत्येक पक्षाला सत्ता पाहिजे. परंतू सत्ता आल्यानंतर त्यांना शेतक-यांचा विसर पडतो. मग आम्ही आमची शेती शासनाच्या समृद्धी मार्गासाठी कशाला द्यायची. मुख्यमंत्र्यानी खुर्ची सोडावी, आम्ही आमची शेती सोडतो, असा प्रश्न मेहकर तालुक्यातील फर्दापूर शिवारातील संतप्त शेतक-यांनी समृद्धी मार्गाच्या मोजणीदरम्यान अधिका-यांसमोर उपस्थित केला.
 
नागपूर-मुंबई समृद्धी मार्गासाठी सध्या  शेतशिवारामध्ये मोजणी सुरू आहे.मेहकर तालुक्यातील हजारो एकर शेती समृद्धी मार्गात जात असून, तालुक्यातील फर्दापूर शिवारातील ५०० एकरपेक्षा जास्त शेती समृद्धी मार्गात जात आहे.
 
२७ फेब्रुवारी रोजी मेहकर तहसिल व समृद्धी मार्गाचे काही अधिकारी फर्दापूर शिवारात मोजणी करण्यासाठी गेले असता, परिसरातील शेतक-यांनी समृद्धी मार्गाची मोजणी बंद पाडली. आम्ही आमच्या शेतीची मोजणी करू देणार नाही, अशी ठाम भूमीका या शेतक-यांची होती. तेंव्हा मेहकर तहसिलदार कव्हळे यांनी शेतात जावून शेतक-यांशी चर्चा केली. मात्र, शेतकºयांनी आपली जमीन देण्यास नकार देवून शासनाने आमच्यासाठी काय केले म्हणून आम्ही आमची जमीन सोडायची असा, प्रश्न काही संतप्त महिला शेतक-यांनी यावेळी उपस्थित केला.                        
https://www.dailymotion.com/video/x844t78