शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

देऊळगावराजा तालुक्यातील प्राथमिक शाळेला शाळा व्यवस्थापन समितीने पहिल्याच दिवशी कुलुप ठोकले.

देऊळगावराजा : कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती आणि इयत्ता ५ वीचा वर्ग सुरू करा या दोन्ही मागण्या पुर्ण न झाल्याने तालुक्यातील तुळजापूर जि.प. मराठी प्रर्थमिक शाळेला ग्रामपंचायतचे पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीने गुरूवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी कुलुप ठोकले. सलग तिसर्‍या वर्षी हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे आज सर्वत्र विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत होत असताना येथील चिमुरड्यांना मात्र शाळेच्या प्रवेशद्वारावरूनच निराश होत परत जावे लागले. येथील जि.प.प्र्थमिक शाळेत शिक्षक देविदास खरात, प्रभाकर वाघ यांच्या बदलीसाठी तीन वर्षापासून सातत्याने मागणी होत आहे. त्यांच्या जागेवर तात्पुरती शिक्षकांची नियुक्ती नको तर कायमस्वरुपी शिक्षक द्या, ईयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करा या मागण्या तीन वर्षापासून असताना त्यावर निर्णय का घेतल्या जात नाही हा प्रश्न आहे. अखेर संतप्त होऊन सरपंच गोपिचंद कोल्हे, उपसरपंच, शाळा समितीच्या अध्यक्षा चंद्रकला तिडके, उपाध्यक्ष विद्या कांबळे यांच्यासह गजानन कांबळे, शाम जाधव, बाबासाहेब कोल्हे, शिवाजी कांबळे, भगवान तिडके, भास्कर कोल्हे, रंगनाथ कोल्हे यांनी शाळेला कुलुप ठोकले. दरम्यान घटनेची माहिती शिक्षकांनी शिक्षण विभागाला कळविली. त्यानंतर प्रभारी गटशिक्षण अधिकारी ए.पी. चव्हाण यांनी शाळेला भेट देवून शाळा समितीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. मात्र अखेर पर्यंत तोडगा निघाला नव्हता.