शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मजूरांना घेऊन जाणारे वाहन उलटले; २० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 11:42 IST

Accident near Shegaon बैल गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला

लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : शेगाव -कालखेड मार्गावर परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारे चारचाकी वाहन उलटले. या अपघातात २० मजूर जखमी झाले असून पैकी दोन गंभीर आहेत. ही  घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घडली. शेगाव येथील एमएच-२८,एबी-०७१४ या क्रमांकाच्या वाहनातून मजूर सकाळी कालखेड रोडवरील एका शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी हे मजूर जात होते.  शहरानजीक काही अंतरावर बैल गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन उलटून हा अपघात झाला. जखमींना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात  उपचारासाठी हलविण्यात आले. दोन गंभीर जखमी रुग्णाना तात्काळ पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.  या अपघाताने पुन्हा एकदा मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मजुरीसाठी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात ५० च्या जवळपास आलेले मजूर शेगाव तालुक्यातील मानेगाव येथे राहत होते. त्या मजुरांना घेऊन जाताना वाहन उलटले.  यावेळी सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील  तज्ञ डॉक्टर गायब होते. रूग्णालयातील अधिकारी व महत्वाचे डॉक्टर मुख्यालयीन राहत नसल्यामुळे रुग्णांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथीलही परिस्थिती त्वरित सुधारण्याची गरज असून जखमींच्या  नातेवाईकांनी तशी मागणी केली.

टॅग्स :ShegaonशेगावAccidentअपघात