शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ब्रम्होत्सवासाठी बालाजी मंदिरासह व्यंकटगिरी सजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:44 IST

बुलडाणा : येथील व्यंकटगिरी पर्वतावर बालाजी भक्तांसाठी श्रद्धा उत्सव म्हणून  ओळखला जाणार्‍या ब्रम्होत्सवाला  २२ नोव्हेंबरच्या सायंकाळपासून सुरुवात झाली आहे. 

ठळक मुद्देगोविंदाच्या गजरात ब्रम्होत्सवाला २२ नोव्हेंबरच्या सायंकाळपासून प्रारंभपूजा व छपन्नभोग प्रसादाने उत्सवाला झाली सुरुवात 

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : येथील व्यंकटगिरी पर्वतावर बालाजी भक्तांसाठी श्रद्धा उत्सव म्हणून  ओळखला जाणार्‍या ब्रम्होत्सवाला  २२ नोव्हेंबरच्या सायंकाळपासून सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मंदिराची सजावट, रोषणाई, यज्ञकुंड तसेच कीर्तनासाठी भव्य  शामियाना,  यासह विविध तयारी पूर्णत्वास आली असून, संकल्प छपन्नभोग पूजा व  प्रसादाने या उत्सवाची सायंकाळी गोविंदाच्या गजरात सुरुवात झाली.  उत्सवात २३ नोव्हेंबर रोजी  शिवराज महाराज शास्त्री यांचे आरंभ कीर्तन होणार असून,  २५ नोव्हेंबर रोजी संत तुकोबारायांचे वंशज गुरू कान्होबा महाराज यांचे काल्याचे कीर्तन  होणार आहे. शनिवारी सकाळी यज्ञयाग पूजेनंतर १0८ कलशांचे आवाहन व षोडशोपचार  पूजा होईल. बालाजींच्या मूळ मूर्तीची १0८ कलश पंचामृत अभिषेक सकाळी आणि दु पारी महाकुंभ अभिषेक, चक्रस्नान तसेच आरती होईल. सकाळी  काल्याच्या कीर्तनाला  सुरुवात होईल. या दिवशी दुपारी महाप्रसादाचे आयोजन, तर विशेष पूजा  २३ नोव्हेंबर  रोजी गणपती व महालक्ष्मीचा नव कलशाभिषेक, २४ नोव्हेंबर वराह स्वामी व पद्मावती  नव कलशाभिषेक, सायंकाळी ७ वाजता श्रीदेवी, भूदेवी सोबत श्री बालाजींचा विशेष  कल्याणोत्सव अर्थात विवाह सोहळा होणार आहे. 

टॅग्स :buldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी