शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पाठ्यपुस्तकांचा वापर ऑगस्टमध्येच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 12:34 IST

Use of new textbooks only in August : विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांचा अभ्यासक्रमासाठी ऑगस्टमध्येच वापर करावा लागणार असल्याचे वृत्त आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर, पाठ्यपुस्तक महामंडळाने मोफत पुस्तकांचा पुरवठा केला आहे. या पुस्तकांचे वाटप शाळास्तरावर सुरू झाले असले, तरी सध्या सुरू असलेल्या सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी पाहता, विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांचा अभ्यासक्रमासाठी ऑगस्टमध्येच वापर करावा लागणार असल्याचे वृत्त आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके पडतील, अशी व्यवस्थाही केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या नसतील, तरी ऑफलाइन व ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या, पण पाठ्यपुस्तक महामंडळाकडून उशिराने पुस्तके देण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे गेल्या वर्षाची जुनी व चांगल्या स्थितीतील पुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांकडून जमा करून त्याचे वाटप करण्यात आले. या पुस्तकांचे केंद्र स्तरावर वाटप सुरू झाले असले, तरी त्याचा वापर मात्र ऑगस्टमध्येच करण्यात येणार आहे.जून महिन्यापासून सुमारे ४५ दिवस सेतू अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. सध्या शिक्षकांना देण्यात आलेल्या सेतू अभ्यासक्रमाच्या आधारेच विद्यार्थ्यांची उजळणी करून घेतली जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो पूर्ण करायचा आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावEducationशिक्षण