शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उडीद, तूर विक्रीचे पैसे व्यापार्‍यांना देऊ नये - रविकांत तुपकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:55 IST

बुलडाणा : ज्या शेतकर्‍यांच्या खात्यावर तूर व उडिदाचे पैसे जमा झाले आहेत, त्यांनी व्यापारी व दलालांना पैसे देऊ नये, याउपरही व्यापारी व दलाल पैसे मागण्याचा तगादा लावतील, त्यांची तमा बाळगू नका, शेतकर्‍यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी आहे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.

ठळक मुद्देशेतकर्‍यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ज्या शेतकर्‍यांच्या खात्यावर तूर व उडिदाचे पैसे जमा झाले आहेत, त्यांनी व्यापारी व दलालांना पैसे देऊ नये, याउपरही व्यापारी व दलाल पैसे मागण्याचा तगादा लावतील, त्यांची तमा बाळगू नका, शेतकर्‍यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी आहे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. चिखली येथील नाफेडच्या केंद्रावर व्यापारी दलाल व काही पुढार्‍यांनी शेतकर्‍यांचे सात-बारे घेऊन त्यांच्या नावावर उडीद विकून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार देऊन चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित जिल्हा उपनिबंधकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांच्या नावावर व्यापारी व दलालांनी उडीद विक्री केले, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील. त्यांनी सदर रक्कम व्यापारी व दलालांना परस्पर देऊ नये, असे आवाहनही रविकांत तुपकर यांनी केले. कोणत्याही शेतकर्‍यांनी व्यापारी तसेच दलालांना आपला सात-बारा देऊ नये, चिखली येथील नाफेड केंद्रावर उडीद व तूर विकून शासनाची फसवणूक केली असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकर