शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

दुचाकीची ट्रकला धडक; पोलीस ठार, एक जखमी

By admin | Updated: August 5, 2016 00:20 IST

बुलडाणा - चिखली मार्गावरील घटना; पोलीस घटनास्थळीच ठार.

चिखली (जि. बुलडाणा), दि. ४ - बुलडाणा - चिखली मार्गावर गुरुवारी रात्री ७.३0 वाजेदरम्यान दुचाकीने ट्रकला मागच्या बाजूने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बुलडाणा येथे हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले वामन लहाने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. बुलडाणा येथे पोलीस मुख्यालयात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले वामन लहाने एमएच २८ - वाय - ९१११ क्रमांकाच्या अँक्टीव्हाने पत्नीसह चिखली येथे जात होते. रात्री ७.३0 वाजताच्या दरम्यान रस्त्यावर उभा असलेल्या एमएच १९ - २ - २0९७ क्रमांकाच्या ट्रकला त्यांनी मागून धडक दिली. यामध्ये लहाने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीला उपचारासाठी बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाली होती.