शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: January 12, 2015 23:22 IST

पूणे-मलकापूर बसच्या धडकेने दुचाकीवरील १ ठार तर १ गंभीर; मोताळा तालुक्यातील घटना.

मोताळा (बुलडाणा): पूणे-मलकापूर बसच्या धडकेने दुचाकीवरील १ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जानेवारीचे सायंकाळी ६ वाजेदरम्यान मोताळा पासून तीन कि.मी. अं तरावरील परडा शिवारात घडली.विटा भट्टीवर काम करणारे शिवाजी फकीरा दसरे (४0) रा.रोहिणखेड व जितेंद्र यमनेरे (३२) रा.त पोवन हे त्यांच्या कावासाकी बजाज मोटारसायकलने मोताळाकडून वाघजाळ फाट्याकडे जात अस ताना बुलडाणा-मलकापूर रोडवरील बोराखेडी येथील मौलानाच्या शेताजवळ बुलडाण्याकडून येणार्‍या पूणे-मलकापूर एस.टी.बस (क्र. एम.एच.४0-वाय-५६९२) गाडीचालक मंगलसिंह जोहरे याने भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालवून समोरून येणार्‍या बजाज कावासाकी दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील शिवाजी दसरे व जितेंद्र यमनेरे हे दोघेही रस्त्यावर फेकल्या गेले. त्यामध्ये शिवाजी दसरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला व जितेंद्र यमनेरे यांचे पायाला गंभीर दुखापत होवून दोघेही रस् त्यावर पडलेल्या अवस्थेत होते. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी त्वरीत १0८ क्रमांकावर दूरध्वनी करुन अँम्बुलन्स बोलावली. दोन्ही जखमींना बुलडाणा येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. दवाखान्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी झालेल्या शिवाजी दसरे यांचा मृत्यू झाल्याचे समज ते. तर दुसरे जखमी जितेंद्र यमनेरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.