शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जऊळका फाट्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार, एक गंभीर

By संदीप वानखेडे | Updated: November 13, 2023 17:35 IST

दुचाकीवरील दाेघेही गंभीर जखमी झाले़ त्यांना तातडीने सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़.

जऊळका (बुलढाणा) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला़ ही घटना १२ नाेव्हेंबर राेजी जऊळका फाट्यावर घडली़ गणेश निवृत्ती मसूरकर रा़ देऊळगाव बंडा ता़ रिसोड जि. वाशिम असे मृतकाचे नाव आहे़.

वाशिम जिल्ह्यातील देऊळगाव बंडा येथील गणेश निवृत्ती मसूरकर व त्यांचा भाचा अभिषेक गंगाराम माहूरकर रा. कडूळी ता. जि. हिंगोली हे दोघे छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी कंपनीत कामाला हाेते़ दिवाळीसाठी ते दुचाकी क्रमांक एमएच ३७ एई ६९९३ छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या मूळ गावी जात हाेते़.

दरम्यान, जऊळका फाट्यावर त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जबर धडक दिली़ यामध्ये दुचाकीवरील दाेघेही गंभीर जखमी झाले़ त्यांना तातडीने सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ यावेळी डाॅक्टरांनी गणेश मसूरकर यांना मृत घाेषित केले़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिषेक गंगाराम माहुरकर यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत़ याप्रकरणी अद्यापपर्यंत पाेलिसात कुठल्याही गुन्ह्याची नाेंद करण्यात आलेली नाही़

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात