शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार शेतकरी मदतीपासून वंचित!

By admin | Updated: August 28, 2016 23:14 IST

मेहकर तालुक्यातील दोन हजार शेतक-यांचे २ कोटी ६0 लाख रुपये थकले.

उद्धव फंगाळ मेहकर (जि. बुलडाणा),दि. २८: मागीलवर्षी पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे पिकांच्या उत् पादनात कमालीची घट झाली होती. तर बागायती फळबाग व बहुवार्षिक पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान गेल्या आठ महिन्यापासून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे २ कोटी ६३ लाख रु पये थकले असून २ हजार १0३ शेतकरी मदतीपासून वंचित असून शेतकर्‍यांना तात्काळ मदत न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरुपाची विविध आंदोलने करुन शासनाचा निषेध करण्यात येणार आहे.गतवर्षी मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. यामुळे बागायती, फळबाग, बहुवार्षिक िपकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाचे वतीने ऑक्टोबर व नोव्हेंबर २0१५ मध्ये बागायती व बहुवार्षिक पिकांचाही सर्वे केला होता. यामध्ये १ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रावरील बागायती व बहुवार्षिक पिकांचा सर्वे होऊन जवळपास २ हजार १0३ शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. यामध्ये सर्वेनुसार २ कोटी ६३ लाख ४९ हजार ६१५ रुपये आर्थिक मदत मेहकर तालुक्यातील बागाय ती व बहुवार्षिक शेतकर्‍यांना अपेक्षीत होती. तसा अहवाल मेहकर तहसील कार्यालयाकडून वरिष्ठांकडे डिसेंबर २0१५ मध्ये पाठविण्यात आला होता. परंतु गेल्या आठ महिन्यापासून हा अहवाल वरिष्ठ पा तळीवर धुळखात पडला आहे.